वाशिम

शिवसेना ईडीच्या रडारवर! भावना गवळींच्या मानगुटीवरही बसले ‘ईडी’चे भूत; सक्तवसुली संचलनालयाने धाडले दुस-यांदा समन्स!
या प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक हरिश सारडा यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केलेल्या याचिकेत गवळी यांनी बालाजी पार्टीकल्स या कारखान्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये हडपल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार न्यायालयात याबाबत प्रतिवादींना नोटीस जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.