प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मेडशी (Medashi): वाशिम जिल्ह्यातील मेडशी तालुक्यातील मारसूळ येथे दिराने वहिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला माहेरी राहत असून आरोपी प्रवीण घुगे याने तिच्या घरात प्रवेश केला.

ग्लॅमर वर्ल्ड‘ही’ अभिनेत्री म्हणते, मला व्हायचंय दुसऱ्यांदा आई; पण आमचे ‘हे’ काही मनावर घेतच नाही!

यानंतर त्याने मुलीला का भेटू देत नाही, यावरून अश्लील शिवीगाळ केली व वाईट उद्देशाने ओढले. सदर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपी प्रवीण घुगे रा. राजुरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार सोनुने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.