प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मेडशी (Medashi):  वाशिम जिल्ह्यातील मेडशी तालुक्यातील अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. सध्या समृद्धी महामार्गाला लागणारे गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने मेडशी चौंढी रस्त्यावर अपघात घडत आहेत. एक टिप्पर अशातच रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची सोमवारी घटना घडली. वाहन चालक दारूच्या धुंदीत असल्याचे प्रत्ययदर्शीनी सांगितले.

मेडशी चौंढी रस्त्यावर असलेल्या हनुमान नगरातून टिप्पर गौण खनिजाची वाहतूक रात्रंदिवस करत आहेत. जड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. मोठे खड्डे पडलेले आहेत.खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ग्लॅमर वर्ल्ड‘ही’ अभिनेत्री म्हणते, मला व्हायचंय दुसऱ्यांदा आई; पण आमचे ‘हे’ काही मनावर घेतच नाही!