उन्हाळ्यात अनेकजण बर्फाचं पाणी पितात, त्यामुळे शरीराला नुकसान होते.
उन्हाळ्यात बर्फाचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात बर्फाचे पाणी प्यायल्याने वजन वाढते. थंड पाण्याने शरीरातील चरबी कडक होते.
बर्फाचे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, कारण थंड पाण्यामुळे तहान लागत नाही.
बर्फाचे पाणी प्यायल्याने पचनसंस्थेला हानी पोहोचते. पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.
बर्फाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीही होऊ शकते. ज्याचा मेंदूवर परिणाम होतो.
बर्फाचे पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, खोकला, सर्दी, होते.
बर्फाचं पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक आहे.