Gmail ID करा Edit

Science technology

30 December 2025

Author:  शिल्पा आपटे

गुगलने नवे फीचर आणले आहे, त्या मदतीने जुना Gmail id एडिट करू शकता

गुगलचे नवे फीचर

Picture Credit: Unsplash

जुना Gmail id नव्या id सह लिंक असेल, त्यामुळे सगळे मेल्स मिळतील

मेल id लिंक

Picture Credit: Unsplash

ड्युएल साइन-इन फीचर मिळेल, त्यामुळे फोटो, व्हिडिओ एक्सेस होतील

फीचर

Picture Credit:  Unsplash

सगळ्यात आधी Google account चे सेटिंग ओपन करावे

स्टेप 1

Picture Credit: Unsplash

त्यानंतर Personal info वर क्लिक करा, email ऑप्शन मग Google account email 

स्टेप 2

Picture Credit: Unsplash

इथे Google account email id वर क्लिक करा, त्यानंतर नवा email id भरा

स्टेप 3

Picture Credit: Unsplash

त्यानंतर Conform button वर क्लिक करा, 3 वेळा Gmail id बदलू शकता

स्टेप 4

Picture Credit: Unsplash