स्त्रियांमध्ये पेस्टल बांगड्यांची क्रेझ वाढत आहे
Picture Credit: Pinterest
वेगवेगळ्या रंगांच्या पेस्टल बांगड्या घालायला आवडतात.
Picture Credit: Pinterest
काही लेटेस्ट डिझाइन्स तुमच्या सौंदर्यात भर घालतात
Picture Credit: Pinterest
पेस्टल कलरमध्येही वेगवेगळ्या डिझाइन्स उपलब्ध आहेत
Picture Credit: Pinterest
पेस्टल बांगड्या नव्या नवरीसाठी एकदम बेस्ट चॉइस आहे
Picture Credit: Pinterest
असा पेस्टल बांगड्यांचा सेटसुद्धा ट्राय करायला हरकत नाही
Picture Credit: Pinterest
हाताने बनवलेल्या या पेस्टल रंगाच्या बांगड्या खूप सुंदर दिसतात
Picture Credit: Pinterest
मल्टीकलरच्या या पेस्टल बांगड्यासुद्धा खूप छान दिसतात
Picture Credit: Pinterest