अवघ्या 2.7 सेकंदांत 100 चा वेग! Denza Z9 GT ची चर्चा

Automobile

12 Nov, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

भारतात येतेय 3 मोटर्स असलेली इलेक्ट्रिक कार!

Hyundai Creta च्या पुढील जनरेशनची टेस्टिंग भारतात सुरू आहे. नुकत्याच समोर आलेल्या स्पाय फोटोंमधून या SUV च्या नव्या इंटिरियरची झलक पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी डॅशबोर्डपासून स्क्रीनपर्यंत अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

Picture Credit:  Nissan

एक नाही, तर तीन मोटर्स!

Denza Z9 GT मध्ये तीन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. एक पुढे आणि दोन मागील बाजूस देण्यात आल्या आहेत.

Picture Credit:  Pinterest

1,156 HP ची ताकद!

या तीन मोटर्स मिळून 1,156 HP पॉवर निर्माण करतात. तर 1,210 Nm टॉर्क मिळतो.

Picture Credit:  Nissan

अवघ्या 2.7 सेकंदांत 100 चा वेग!

ही इलेक्ट्रिक कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग अवघ्या 2.7 सेकंदांत पकडू शकते.

Picture Credit:  Pinterest

एकदा चार्ज करा, 600 किमी धावा!

यामध्ये 122.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार WLTP रेंज 600 किमी आहे.

Picture Credit:  Nissan

9 मिनिटांत 97 टक्के चार्ज!

Denza च्या 1,500 kW Flash Charging तंत्रज्ञानामुळे योग्य चार्जरवर बॅटरी 10 ते 97 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

Picture Credit:  Pinterest

कारमध्ये मिळणार पाच स्क्रीन!

डॅशबोर्डवर पाच डिजिटल डिस्प्ले आहेत. यामध्ये इन्फोटेन्मेंट, ड्रायव्हर डिस्प्ले आणि कॅमेरा मिरर स्क्रीनचा समावेश आहे.

Picture Credit:  Nissan

600 किमीपर्यंतची रेंज

यामध्ये 122.5 kWh क्षमतेची बॅटरी मिळते. एका चार्जमध्ये ही कार 600 किमीपर्यंत WLTP रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Picture Credit:  Pinterest

भारतात किती असेल किंमत?

Denza Z9 GT चे भारतातील अपेक्षित एक्स-शोरूम मूल्य 1.2 ते 1.5 कोटी रुपये असू शकते. 13 नोव्हेंबरला भारतातील पदार्पणानंतर तिच्याबाबत अधिक माहिती समोर येईल.