Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तुमच्या स्वयंपाकघरात असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्यामुळे स्किन ग्लो होते
भात, हळद, एलोवेरा जेल मिक्स करून फेस पॅक बनवा, चेहऱ्यावर लावा, 10 मिनिटांनी धुवावे
बेसन, कॉफी पावडर, मध, लिंबांचा रस मिक्स करून फेस पॅक करा
1 चमचा एलोवेरा जेल, मध, दालचिनी पावडर मिक्स करून पेस्ट करा, 10 मिनिटे लावावी
टोमॅटो मधोमध चिरावा, अर्धा टोमॅटो चेहऱ्यावर रगडवा, 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून पेस्ट बनवा, 15 ते 20 मिनिटे स्किनवर लावावी
हळद-दूध एकत्र करून चहऱ्यावर लावा, टॅनिंग कमी होते, स्किन ग्लो होते
गुलाबपाणी एक टोनर म्हणून काम करते
यापैकी कोणताही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करावी