तुम्ही 10 रुपयांच्या नाण्यावर पिवळ्या रंगाचे मटेरियल पाहिलं असेल.
नाण्यावरील या पिवळ्या मटेरियलबाबत अनेक कथा आहेत.
ते कोणत्या धातूपासून बनलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
10 रुपयांचे नाणे गोलाकार आणि 27 मिमी आहे
या नाण्याचं वजन 7.71 ग्रॅम आहे.
बाहेरील पिवळ्या रिंगचे वजन 4.45 ग्रॅम आहे
आतील भागाचे वजन 3.26 ग्रॅम आहे
हा पिवळा भाग एल्युमिनियम ब्राँझचा आहे
अनेक प्रकारची सामग्री मिसळल्यानंतर हा रंग तयार होतो.
त्यात तांबे, 6% एल्युमिनियम, 2% निकेल आहे