मालकाने आणला 11 किलोचा केक,  बर्थडे पार्टीला 300 पेक्षा जास्त पाहुणे होते.

कुत्र्याचा बर्थडे सेलिब्रेशन झालं जल्लोषात

पाहुणे एलेक्ससाठी गिफ्ट घेऊन आले. त्यांना रिटर्न गिफ्टही देण्यात आलं.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील गंगानगरमध्ये ही पार्टी आयोजित होती.

हा श्वान सेंट बर्नाड ब्रीड प्रजातीचा आहे.