1,278 km Range आणि फक्त 0.158 Cd! Volkswagenची ही EV इतकी खास का?

Automobile

15 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Volkswagen Mission Efficiency ने 1,278.36 किमीचा प्रवास एका चार्जमध्ये पूर्ण केला. प्रवासादरम्यान बॅटरी फक्त एकदाच चार्ज करण्यात आली.

1,278 km एका चार्जमध्ये!

Picture Credit:volkswagen

या EV चा Cd 0.158 इतका आहे. Volkswagenच्या मते, road-approved cars मध्ये हा नवा aerodynamic benchmark आहे.

सर्वात मोठं वैशिष्ट्य काय?

Picture Credit:volkswagen

Mission Efficiency मध्ये 54.9 kWh net battery देण्यात आली आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या बॅटरीऐवजी कमी energy consumptionवर VW ने भर दिला आहे.

छोटी बॅटरी, मोठी रेंज!

Picture Credit:volkswagen

Documented road tripमध्ये charging losses धरून consumption 7.51 kWh/100 km, तर charging losses वगळता फक्त 6.89 kWh/100 km राहिला.

किती कमी वीज खर्च?

Picture Credit:volkswagen

या कारमध्ये 99 kW म्हणजेच 135 PS क्षमतेची electric motor आहे. ती front-wheel drive सेटअपसह MEB+ platformवर आधारित आहे.

135 PS इलेक्ट्रिक मोटर

Picture Credit:volkswagen

Teardrop-shaped body, enclosed rear wheels, fully covered underbody आणि active cooling flaps यामुळे air resistance कमी करण्यात आली आहे.

अशी मिळते जबरदस्त Efficiency

Picture Credit:volkswagen

Mission Efficiency मध्ये 370W solar system देण्यात आले आहे. Roof आणि rear windowवरील solar cells कारच्या onboard electrical systemला अतिरिक्त ऊर्जा देतात.

Solar Roof देखील!

Picture Credit:volkswagen

ही EV 0-100 km/h फक्त 9 सेकंदात पूर्ण करते आणि तिची top speed 160 km/h आहे. Boot capacity तब्बल 481 लिटर आहे.

वेगही कमी नाही!

Picture Credit:volkswagen

Mission Efficiency सध्या concept vehicle आहे आणि Volkswagenने ती विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या कारमधील efficiency technology भविष्यातील production EVsमध्ये वापरली जाऊ शकते.

पण ही कार खरेदी करता येणार नाही!

Picture Credit:volkswagen