BGauss ने Oowah इलेक्ट्रिक स्कूटर रेंजमध्ये Oowah Max Plus हा नवीन पर्याय लॉन्च केला आहे. ही स्कूटर विशेषतः तरुण आणि First-time EV Buyersना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
Picture Credit: bgauss
BGauss Oowah Max Plus ची एक्स-शोरूम किंमत ₹1,22,990 ठेवण्यात आली आहे. या किंमतीत GST आणि Chargerचा समावेश असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
Picture Credit: bgauss
Oowah Max Plus मध्ये 3.0 kWh Removable Battery देण्यात आली आहे. कंपनीनुसार ही बॅटरी 145km ARAI-certified Range देते.
Picture Credit: bgauss
या Electric Scooterचा Top Speed 60kmph आहे. त्यामुळे शहरातील दैनंदिन प्रवासासाठी हा वेग पुरेसा ठरू शकतो.
Picture Credit: bgauss
1350W Fast Chargerचा पर्याय घेतल्यास Battery 0 ते 80% फक्त 1 तास 55 मिनिटांत चार्ज होऊ शकते. हा Fast Charger अतिरिक्त खर्चात उपलब्ध आहे.
Picture Credit: bgauss
Oowah मध्ये Removable आणि IP67-rated Battery मिळते. त्यामुळे स्कूटर पार्क केलेल्या ठिकाणी चार्जिंगची सोय नसल्यास Battery वेगळी काढून चार्ज करता येते.
Picture Credit: bgauss
स्कूटरमध्ये All-LED Lighting, Reverse Mode, Side-Stand Sensor आणि USB Charging Port यांसारखी फीचर्स आहेत.
Picture Credit: bgauss
दैनंदिन वापरासाठी 21-Litre Under-Seat Storage मिळते. Helmet आणि इतर छोट्या वस्तू ठेवण्यासाठी ही जागा उपयोगी ठरू शकते.
Picture Credit: bgauss
145km ची Certified Range, Removable Battery आणि 60kmph Top Speed पाहता Oowah Max Plus हा शहरातील रोजच्या वापरासाठी आणि First-time EV Buyersसाठी विचार करण्यासारखा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: bgauss