E3 Trion ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹99,999 आहे. ही स्कूटर C1, C1x आणि C2 अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit : e3trion
या स्कूटरमध्ये 2.3kWh आणि 3kWh LFP बॅटरीचे पर्याय मिळतात. टॉप व्हेरिएंटमध्ये 165 किमीपर्यंतची दावा केलेली रेंज मिळते.
Picture Credit : e3trion
E3 Trion मध्ये AI Health Scan, Predictive Diagnostics, Smart Trip Planner आणि Charging Insights सारखी स्मार्ट फीचर्स दिली आहेत.
Picture Credit : e3trion
– Navigation – Live Vehicle Tracking – Geo-Fencing – SOS Assist – Dashcam Support – Service Alerts ही सर्व फीचर्स स्कूटरला अधिक स्मार्ट बनवतात
Picture Credit : e3trion
कंपनी 8 वर्षे किंवा 1 लाख किमी पर्यंतची बॅटरी वॉरंटी देत आहे, जी ग्राहकांसाठी मोठा प्लस पॉइंट ठरू शकते.
Picture Credit : e3trion
सध्या बंगळुरूमध्ये बुकिंग सुरू झाले असून लवकरच इतर शहरांमध्येही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit : e3trion
AI आधारित फीचर्स, 165 किमीपर्यंतची रेंज, तीन व्हेरिएंट्स आणि आकर्षक किंमत यामुळे E3 Trion भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारातील एक वेगळा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit : e3trion