लग्नात हुंडा देण्याची प्रथा अनेक समाजात पाळती जाते. 

साधारणपणे लग्नात वडील मुलीला पैसे, कार आणि आवश्यक वस्तू देतात.

मात्र, एक अशी जागा आहे जिथे हुंड्यात नवरदेवाला दिले जाते असे काही

काय दिले जाते नवरदेवाला हुंड्यात ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 

मध्य प्रदेशातील गोरिया समाजाचे लोक हुंड्यात नवरदेवाला 21 विषारी साप देतात.

असे न केल्यास पती-पत्नीमधील नाते तुटू शकते, असे त्यांचे मत आहे.

नवरा-बायकोचं नातं घट्ट करण्यासाठी ही प्रथा अवलंबली जाते. 

ही अजब-गजब प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.