Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
लिंबाचा रस, मध आणि किसलेलं आलं एकत्र करा, कोमट पाण्यात मिक्स करा
हायड्रेटिंग कुलर आहे, थंड पाण्यात लिंबाचा रस,काकडीचे तुकडे, पुदीन्याची पानं घाला. ढवळून घ्या
एप्पल सायडर व्हिनेगर, मध आणि दालचिनी एकत्र करून प्या, डायजेशन आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते
डायजेशन आणि ब्लोटिंगच्या समस्येसाठी उत्तम मानले जाते हे ड्रिंक, जीरं, ओवा आणि बडीशेप पाण्यात उकळवून प्यावे
रिफ्रेशिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असलेले हळद आण मिरी गरम पाण्यातून प्यावे
अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही डिटॉक्स ड्रिंक्स आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात