Published Sept 11, 2024
By Prajakta pradhan
Pic Credit - iStock
वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्यदरवाजाजवळ काही वस्तू ठेवल्याने सुख समृद्धी निघून जाते.
जर तुम्हाला लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव हवा असेल तर घराच्या मुख्य दारावर चार वस्तू ठेवायला विसरू नका.
सनातन धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी मानून त्याची पूजडा केली जाते. त्यामुळे ते कधीही घराच्या दारात ठेवू नये.
.
दरवाजात झाडू ठेवल्याने तो पायाखाली येतो ते चुकीचे आहे. झाडू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
मुख्य गेटवर मनी प्लांट्ससारखी लांब वेली असलेली रोपे ठेवतात. त्यांची जागा घरात असते त्यांना बाहेर ठेवू नका
काही लोक घराची शोभा वाढावी म्हणून दरवाजाच्या बाहेर रोपे ठेवतात. काटेरी झाडे ठेवण्यास अजिबात संकोच करत नाही
मुख्यदरवाजावर कधीही अशी रोपे ठेवू नये. नाहीतर नात्यामधील दुरावा वाढतो.