Published Dev 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
ज्योतिषशास्त्राप्रमाणे रत्नांना अनन्यसाधारण महत्व आहे. बोटांमध्ये राशीनुसार रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो
9 वेगवेगळ्या रत्नांचा उल्लेख आपल्याला नेहमी वाचायला वा ऐकायला मिळतो आणि त्याचे फळंही कळते
या नऊ रत्नांपैकी गोमेद हे एक रत्न असून ज्याला राहू रत्न असंही म्हटलं जातं
राहू रत्न हे 4 राशींच्या व्यक्तींना अजिबात धार्जिण्य नाही. कोणत्या आहे या राशी जाणून घ्या
मेष राशीसाठी गोमेद हे रत्न अत्यंत अशुभ मानले जाते. याचा नकारात्मक परिणाम होतो
गोमेद रत्न कर्क राशीच्या व्यक्तींनी घातल्यास विविध समस्या आणि संकटं येऊ शकतात
.
सिंह राशीच्या व्यक्तींनी गोमेद परिधान केल्यास अनेक समस्या आयुष्यात उद्भवू शकतात
.
मीन राशीच्या व्यक्तींनी राहू रत्न घातल्यास मानसिक तणाव आणि चिंता अधिक सतावतात
.
कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
.