अभिनेत्रींची फिट बॉडी पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्या काय खातात याची उत्सुकता असते

अभिनेत्रींची फिट बॉडी पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्या काय खातात याची उत्सुकता असते

या अभिनेत्री फिटनेस मेंटेन करण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार घेतात 

जाणून घ्या तुमची आवडती अभिनेत्री कसा Breakfast घेते

कतरिनाला तिच्या दिवसाची सुरुवात पाण्याने करते. ब्रेकफास्टमध्ये दलिया किंवा कोणतेही अन्नधान्य, अंड, डाळिंबाचा रस असतो

आलिया भट्ट ब्रेकफास्टमध्ये  आलू पराठा खायला आवडते

4 देसी गर्ल प्रियांका चोप्राला ब्रेकफास्टमध्ये ऑम्लेट टोस्ट किंवा एवोकॅडो टोस्ट खायल आवडतं

तसचं प्रियंकाला पंजाबी पदार्थ शिवाय तिला आलू पराठा, पोहे, इडली असे पदार्थ खायला आवडतात

करीनाला नाश्त्यात पराठ्यासोबत बटर खायला आवडते. याशिवाय दक्षिण भारतीय पदार्थही आवडतात

शिल्पाला नाश्त्यात पनीर भुर्जी किंवा टोफू ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गव्हाच्या पिठाच्या टोस्टसोबत खायला आवडते. याशिवाय ती गव्हाचा उपमा, पोहे, इडली-सांबारही खाते.

 मलायका अरोरा दिवसाची सुरुवात कोमट पाणी लिंबाचा रस घालून करते. यानंतर तिला नाश्त्यात भाज्यांसोबत पोहे खाते