या महिन्यात भारतीय बाजारात 5 चर्चेतल्या Carsची Entry होणार आहे.
Picture Credit : Pinterest
Kia Sorento 4 सप्टेंबरला भारतात लॉन्च होण्याची तयारी आहे. ही 3-Row SUV असून Hybrid आणि Diesel पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit : Pinterest
Panoramic Sunroof, ADAS, Connected Technology आणि Digital Displaysसारख्या फीचर्समुळे ही SUV चर्चेत आहे.
Picture Credit : Pinterest
लोकप्रिय Balenoचा अपडेटेड अवतार 5 सप्टेंबरच्या आसपास येण्याची शक्यता आहे. बाहेरील Designसोबत Featuresमध्येही बदल अपेक्षित आहेत.
Picture Credit : Pinterest
नवीन Grille, Revised Bumper, Updated Alloy Wheels आणि Cabinमध्ये काही नवीन Features मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit : Pinterest
Tata Curvv आणि Curvv EVला सप्टेंबरमध्ये अपडेट मिळण्याची शक्यता आहे. Design, Features किंवा Variantमध्ये बदल होऊ शकतात.
Picture Credit : Pinterest
Triberला अधिक दमदार Turbo-Petrol Engine मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या MPVपेक्षा Performanceमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते.
Picture Credit : Pinterest
Renaultकडून Factory-Fitted CNG Versionवरही काम सुरू असल्याचे रिपोर्ट्स आहेत. मात्र लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट नाही.
Picture Credit : Pinterest
सप्टेंबरच्या अखेरीस Porscheची Electric Cayenne भारतात येण्याची तयारी आहे. ही Premium Electric SUV सेगमेंटमध्ये मोठी भर घालणार आहे.
Picture Credit : Pinterest
Budget Hatchback, Premium SUV, Turbo MPV की Luxury EV? Septemberमध्ये Car Buyersना अनेक नवीन पर्याय मिळणार आहेत.
Picture Credit : Pinterest