Image Credit : Google

यंदा फादर्स डे निमित्त तुमच्‍या वडिलांना गिफ्ट करता येतील अशा ५ सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्‍कूटर्स

Image Credit : Google

फादर्स डे हा आपल्‍या वडिलांना प्रशंसित व सन्‍मानित करण्‍याचा खास प्रसंग आहे. अनेक गिफ्ट पर्याय उपलब्‍ध असले तरी इलेक्ट्रिक स्‍कूटर बाहेरील साहसी राइडची आवड असणाऱ्या किंवा परिवहनासाठी सोईस्‍कर माध्‍यमाचा शोध घेत असलेल्‍या वडिलांसाठी उत्तम निवड ठरू शकते.

 इलेक्ट्रिक स्‍कूटर्स पर्यावरणास अनुकूल, कार्यक्षम व युजर-अनुकूल आहेत, ज्‍यामुळे सर्व पिढींमधील वडिलांसाठी योग्‍य गिफ्ट आहेत.

Image Credit : Google

Image Credit : Google

या स्टोरीत आम्‍ही अव्‍वल इलेक्ट्रिक स्‍कूटर्सबाबत माहिती सांगत आहोत, ज्‍या परिपूर्ण फादर्स डे गिफ्ट आहेत.

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी किंमत – ८६,३९१ रूपये हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ही भारतात उपलब्‍ध असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे आणि एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये १२०० वॅट मोटर आणि संयोजित ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत.

Image Credit : Google

Image Credit : Google

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी फोटॉन दोन ड्राइव्‍ह मोड्स: पॉवर व इकोनॉमी असलेली हाय-स्‍पीड स्‍कूटर आहे, जी ४५ किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते. ही स्‍कूटर संपूर्ण चार्ज असल्‍यास पॉवर मोडमध्‍ये जवळपास ५०किमीपर्यंत आणि इकोनॉमी मोडमध्‍ये ८० किमीपर्यंत अंतर पार करण्‍याची खात्री देते.

Image Credit : Google

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी या स्‍कूटरमध्‍ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्‍प, फ्रण्‍ट टेलिस्‍कोप सस्‍पेंशन, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेकआणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आहे. या स्‍कूटरकरिता राइडर्सकडे परवाना व नोंदणी असणे आवश्‍यक आहे. फोटॉन ब्‍लॅक, बरगंडी व व्‍हाइट या तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

ओडीसी हॉक किंमत – ९९,४०० रूपये इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक क्रूझ कंट्रोल असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली मोटर व कीलेस इलेक्ट्रिक स्‍टार्ट सिस्‍टम आणि पोर्टेबल बॅटरी आहे.

Image Credit : Google

Image Credit : Google

ओडीसी हॉक ही स्‍कूटर २ व्‍हेरिएण्‍ट्स हॉक लाइट व हॉक प्‍लससह येते आणि ट्रान्‍स मॅट ब्‍ल्‍यू, इंटेन्‍स रेड, ग्रॅव्हिटी ग्रे, मिरेग व्‍हाइट व चारकोल ब्‍लॅक अशा आकर्षक रंगांच्‍या रेंजमध्‍ये येते, ज्या निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

ओडीसी हॉक इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक तिच्‍या लिथियम-आयन बॅटरीसह आरामदायी व विश्‍वसनीय राइड देते. ही बॅटरी ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते आणि प्रतिचार्ज १७० किमीची रेंज देते.

Image Credit : Google

Image Credit : Google

ओडीसी हॉक या स्‍कूटरमध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, अॅडजस्‍टेबल ब्रेक लेव्‍हर, मोबाइल चार्जर पॉइण्‍ट, म्‍युझिक सिस्‍टम, डिजिटल स्‍पीडोमीटर असण्‍यासोबत मोठी बूट स्‍पेस आहे, ज्‍यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या वस्‍तू सुरक्षितपणे व सुलभपणे स्‍टोअर करता येतात. स्‍कूटर तीन वर्षांच्‍या वॉरंटीसह येते, ज्‍यामधून आगामी वर्षांमध्‍ये विनासायास राइडची खात्री मिळते.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० किंमत – १,०७,००० रूपये हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० भारतातील ईव्‍ही क्षेत्रातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे, ज्‍यामध्‍ये अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये व कार्यक्षमता वाढवणारी वैशिष्‍ट्ये आहेत. १.०७ लाख रूपये किंमत असलेली ही स्‍कूटर एका रंग पर्यायामध्‍ये उपलब्‍ध आहे.

Image Credit : Google

Image Credit : Google

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० स्‍कूटरमध्‍ये २ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आहे, जी एका चार्जमध्‍ये ८९ किमी/चार्ज रेंज देते. विश्‍वसनीय ब्रेकिंग व सस्‍पेंशन सिस्‍टमसह ऑप्टिमा सीएक्‍स २.० सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते.

Image Credit : Google

ओकिनावा रिज १०० किंमत – ११५,३११ रूपये ओकिनावा रिज १०० एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली ८०० वॅट मोटर आणि इलेक्‍ट्रॉनिकली असिस्‍टेड ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत.

ओकिनावा रिज १०० आकर्षक डिझाइन, व्‍यावहारिक वैशिष्‍ट्ये आणि १४९ किमीच्‍या रेंजसह रिज १०० मध्‍ये प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सेंट्रल लॉकिंग, अॅण्‍टी-थेफ्ट सिस्‍टम, जिओ-फेन्सिंग, इमोबिलायझेशन, पार्किंग असिस्‍टण्‍स, ट्रॅकिंगव मॉनिटरिंग. 

Image Credit : Google

Image Credit : Google

ओकिनावा रिज १०० ही स्‍कूटर जवळपास पाच ते सहा तासांत संपूर्ण चार्ज होते आणि ५० किमी/तासची अव्‍वल गती देते.

ओला एस१ किंमत – १,२९,९९९ रूपये भारतात ओला एस१ इलेक्ट्रिक स्‍कूटर ओला एस१ आणि ओला एस१ प्रो या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. दोन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये कॉम्‍पॅक्‍ट डिझाइनसह ट्विन-पॉड हेडलाइट्स, एलईडी डीआरएल रिंग, स्‍लीक इंडिकेटर्स, एैसपैस स्‍टोरेज आणि विविध रंग पर्याय आहेत.

Image Credit : Google

ओला एस१ ८.५ केडब्‍ल्‍यू मोटरची शक्‍ती असलेली ओला एस१ ९० किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज १२१ किमीची रेंज देते, तर ओला एस१ प्रो ११५ किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज १८१ किमीची रेंज देते.

Image Credit : Google

ओला एस१ दोन्‍ही व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे रिमोट लॉक/अनलॉक, इन्‍फोटेन्‍मेंट, जीपीएस, अॅण्‍टी-थेफ्ट अलर्टस्, डिस्‍क ब्रेक्‍स आणि संयोजित ब्रेकिंग सिस्‍टम. ओला एस१ प्रो मध्‍ये अतिरिक्‍त वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे जसे क्रूझ कंट्रोल व वॉईस असिस्‍ट.

Image Credit : Google

ओला एस१ नुकतेच, ओला इलेक्ट्रिकने ९१ किमीची रेंज देणारी २ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आणि १४१ किमीची रेंज देणारी ३ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी या दोन बॅटरी पर्यायांसह एस१ला अपडेट केले.

Image Credit : Google

यंदा फादर्स डेला तुमच्‍या वडिलांना सोयीसुविधा, पर्यावरणास अनुकूल व रोमांचक राइडिंग अनुभव देणारी इलेक्ट्रिक स्‍कूटर गिफ्ट देण्‍याचा विचार करा. ओला एस१ तिची स्‍लीक डिझाइन, प्रगत वैशिष्‍ट्य व प्रभावी रेंजसह वरचढ ठरते, तर ओकिनावा रिज १०० तिच्‍या शक्तिशाली मोटर व प्रगत ब्रेकिंग सिस्‍टमसह आकर्षक डिझाइन व व्‍यावहारिकता देते.

Image Credit : Google

ओडीसी हॉकमध्‍ये आरामदायी राइडसाठी क्रूझ कंट्रोल व इतर तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये आहेत आणि हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये व सुलभ कार्यक्षमतेसह सर्वांचे लक्ष वेधून घेते. शेवटचे म्‍हणजे, हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी विविध ड्राइव्‍ह मोड्स व प्रभावी रेंजसह हाय-स्‍पीड अनुभव देते.

Image Credit : Google

या टॉप इलेक्ट्रिक स्‍कूटर्ससह तुम्‍ही यंदाच्‍या फादर्स डेला संस्‍मरणीय करू शकता आणि तुमच्‍या वडिलांचे प्रेम व पाठिंब्‍याचा सन्‍मान करू शकता.

Image Credit : Google