www.navarashtra.com

Published Sept 3, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

चुकूनही 5 व्यक्तींना केळ्याचे सेवन करू नये 

केळं हे एक पौष्टिक फळ आहे, पण काही परिस्थितीत केळ्याचे सेवन हे फायद्यापेक्षा आरोग्याला नुकसान पोहचवतात

फळ

काही व्यक्तींनी केळ्याचे सेवन हे अत्यंत कमी प्रमाणात करावे वा करूच नये

कोणी खाऊ नये

.

केळ्यात नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असून साखरेची पातळी अधिक वाढते

डायबिटीस

किडनी समस्या असणाऱ्या व्यक्तींनी केळं खाऊ नये कारण त्यात पोटॅशियमचं प्रमाण अधिक असून किडनी फिल्टर करत नाही

किडनी

काही रिसर्चनुसार केळ्याचे सेवन केल्याने मायग्रेनची समस्या अधिक वाढीला लागते. केळ्यातील टायरोमाईन घटक त्रासदायक ठरतो

मायग्रेन

काही जणांना केळ्याची एलर्जी असून खाज, सूज आणि श्वास घ्यायचा त्रास होऊ शकतो

एलर्जी

ज्या व्यक्ती वजन कमी करत आहेत, त्यांनी केळं खाणं टाळावं. यात अधिक कॅलरी असून त्रासदायक ठरू शकते

वजनवाढ

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केळ्याचे सेवन करावे वा टाळावे, आम्ही दावा करत नाही

टीप

दिवसभराचा थकवा होईल दूर, अशी करा आंघोळ