प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. वेळ त्यावरच उत्तम औषध आहे. 

तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती रंक आणि राजा बनलेली पाहिली असेल.

हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते. वेळेपेक्षा शक्तिशाली काहीही नाही.

 जर ब्रह्म मुहूर्तामध्ये म्हणजेच पहाटे 3ते 5 दरम्यान जाग आली तर समजावे की तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

अचानक तुम्हाला आनंदी वाटू लागल्यास ते शुभ चिन्ह असल्याचं समजावं

जर एखादी गाय रोज तुमच्या घरी येते किंवा तुमच्याकडून अन्नाची अपेक्षा करत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे.

स्वप्नात मंत्र, घंटा आणि शंख यांचे आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते.

 पुरुषांचा उजवा डोळा, उजवा हात फडफडल्यास ते शुभ असते, तर स्त्रीयांचे डावे अवयव फडफडणे चांगले मानतात.