हा रंग Scram 440 च्या Trail व्हेरिएंटमध्ये मिळतो आणि त्याला रग्ड अॅडव्हेंचर लूक देतो
Picture Credit:royalenfield
Trail व्हेरिएंटमधील दुसरा रंग. या व्हेरिएंटमध्ये वायर-स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स मिळतात.
Picture Credit:royalenfield
Force व्हेरिएंटचा आकर्षक ब्लू शेड. या व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स मिळतात.
Picture Credit:royalenfield
Grey शेडमुळे Scram 440 ला अधिक प्रीमियम आणि दमदार लूक मिळतो. हा Force व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit:royalenfield
Scram 440 मधील वेगळा आणि स्टायलिश Teal रंग. हा देखील Force व्हेरिएंटमध्ये मिळतो.
Picture Credit:royalenfield
Trail: Trail Blue, Trail Green Force: Force Blue, Force Grey, Force Teal
Picture Credit:royalenfield
Scram 440 मध्ये 443cc इंजिन, 6-स्पीड गिअरबॉक्स, 200mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 795mm सीट हाइट मिळते.
Picture Credit:royalenfield
Trail Green, Trail Blue, Force Blue, Force Grey की Force Teal?
Picture Credit:royalenfield