या झाडांपासून जास्त ऑक्सिजन

Health

18 October 2025

Author:  शिल्पा आपटे

झाडं आरोग्यासाठी लागणारा ऑक्सिजन देतात

ऑक्सिजन

Picture Credit: Pinterest

ही 5 झाडं आरोग्याला लागणारा जास्त ऑक्सिजन देतात

जास्त ऑक्सिजन

Picture Credit: Pinterest

वडाच्या झाडं मोठं असतं, रात्रीसुद्धा वडाचं झाड ऑक्सिजन सोडतं

वडाचं झाड

Picture Credit: Pinterest

कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात घेते, रात्री ऑक्सिजन सोडते

कडुनिंब

Picture Credit: Pinterest

अनेक झाडं कार्बन डायऑक्साइड सोडतात, पिंपळ ऑक्सिजन सोडते

पिंपळ

Picture Credit: Pinterest

सूज आल्यास अर्जुनाच्या झाडाचा उपयोग होतो

अर्जुन

Picture Credit: Pinterest

अशोकाचं झाडंही रात्री मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते

अशोक

Picture Credit: Pinterest