5 अनोखे "Music Genre" नक्की ऐका...

Written By: Divesh Chavan

Source: Instagram

बॉलिवुड अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या 'ओडेला २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

तमन्ना भाटिया

या चित्रपटाचा काल ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने खास लूक वेअर केला होता. 

'ओडेला २' चा ट्रेलर

येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट देशासह संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. 

चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

कायमच आपल्या अभिनयामुळे आणि डान्समुळे चर्चेत राहणाऱ्या तमन्नाने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

तमन्नाने इन्स्टाग्रामवर रेड कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

स्टायलिश ड्रेस

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर नेटकरी भुलले आहेत. 

सौंदर्य