आरारा खतरनाक! 51 वर्षीय तब्बूने वन पीस ड्रेसमध्ये केलाय कल्ला
नुकतेच तब्बूने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे.
तब्बूने कॅमेर्यासमोर वन पीस ड्रेसमध्ये जबरदस्त पोझ दिली जी खूपच हॉट आणि बोल्ड आहे.
लेटेस्ट फोटोंमधील तब्बूची स्टाइल इतकी किलर आहे की सगळेच घायाळ झाले आहेत.
वन पीस ड्रेसमध्ये तब्बू गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर चिल करताना दिसत आहे.
रकुल प्रीत सिंहला तब्बूची ही स्टाईल खूप आवडली आणि तिने तब्बूला फायर म्हटलं आहे.
तब्बूच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने अजून लग्न केलेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बूने अनेक स्टार्सना डेट केले होते. मात्र, आजपर्यंत तिला खरे प्रेम मिळाले नाही.
तब्बूचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.