www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Mayur Navle

जगातील 6 असे प्राणी  जे नाही पित पाणी

आपण सर्वेच जाणतो पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते.

पाणी म्हणजे अमृत

परंतु याच पृथ्वीवर काही असे प्राणी सुद्धा आहे, जे पाणी पित नाही. चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल 

प्राणी जे पाणी पित नाही

.

कांगारू उंदीर हा एक असा उंदीर आहे, जो कधीच पाणी पित नाही . हा प्राणी आपल्या अन्नातून पाण्याची गरज पूर्ण करतो.

कांगारू उंदीर

थॉर्नी डेव्हिल ही ऑस्ट्रेलियामधील पाल आहे. ही पाण्याला आपल्या  शरीराच्या आत शोषून घेते. 

पाल 

 उंट आपल्या गळ्यात पाण्याला साठवून ठेवते. जेणेकरून तो तब्बल १५ दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.

उंट 

फोनिक कोल्हा एक असा कोल्हा आहे, जो पाणी पिण्याऐवजी आपल्या अन्नातून पाण्याची आवश्यकता पूर्ण करतो. 

कोल्हा 

कोआला हा एक प्रकारचा अस्वल आहे जो पाणी पिण्याऐवजी झाडाची पाने खातो व त्यातून पाण्याची गरज पूर्ण करतो.

अस्वल

कासव 

वाळवंटातील कासव त्यांच्या पाण्याच्या गरज वनस्पतींचे सेवन करून मिळवत असतात. 

गायीच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे कारण जाणून घ्या