www.navarashtra.com

Published  August 4, 2024

By  Shilpa Apte

लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे 6 नियम जाणून घ्या. 

शारीरिक हालचाली महत्त्वाच्या असतात. त्यासाठी रोज चालण्याचा व्यायाम करा.

शारीरिक हालचाल

लो कॅलरी डाएट घेतल्यास वजन कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. 

कॅलरी

.

डाएटमध्ये कमीत कमी 20 ग्राम प्रोटीन रोज खावे. त्यामुळे वजन कमी होते. 

प्रोटीनयुक्त फूड

पाणी योग्य प्रमाणात प्या, शरीर कायम हायड्रेट राहायला हवे. गंभीर आजारांपासून सुटका होईल

पाणी

रात्री जेवल्यानंतर शतपावली नक्की करा, त्यामुळे शरीर Active राहण्यास मदत होते. 

शतपावली

पूर्ण झोप घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो. 

पूर्ण झोप

लठ्ठपणा कमी होण्यासाठी व्यायाम, आणि योग्य डाएटची महत्त्वाची भूमिका आहे. 

लठ्ठपणा

गायीच्या डोळ्यातून पाणी येण्याचं कारण माहितेय?