Published August 24, 2024
By Gorakshnath Thakare
Pic Credit - Social Media
कंगाल झालेले भारतातील 7 अब्जाधीश
ICICI बँकेच्या सीईओ म्हणून चंदा कोचर नावारुपाला आल्या. मात्र, पदाचा गैरवापर व 64 कोटींची लाच अशा आरोपांमुळे अटक झाल्याने त्या बदनाम झाल्या.
व्हिडिओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना देखील आयसीआयसीाय बॅंकेच्या घोटाळयात जेलची हवा खावी लागली आहे.
.
एकेकाळी अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवलेले हे दोघेही घोटाळ्याच्या आरोपात जेलची हवा खाऊन आले आहेत.
देशातील १७ बॅंकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय माल्या फरार आहे. माल्या हे आलिशान जीवन जगण्यासाठी ओळखले जातात.
मेहुल चोकसी हे पंजाब नॅशनल बॅंकेला 14000 कोटींचा चूना लावून फरार झाले आहेत.
मेहुल चोकसीप्रमाणेच त्याचा भाचा नीरव मोदी देखील 13,500 कोटींच्या घोटाळ्यात आरोपी आहे.
येस बॅंक घोटाळाप्रकरणी राणा कपूर यांना देखील आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागली आहे.