www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

नाश्त्यासाठी बनवा 7 प्रकारची धिरडी, मिळेल प्रोटीन

नाश्त्यामध्ये पोषक तत्व असणारी वेगवेगळ्या धान्याची धिरडी अधिक प्रोटीन मिळवून देतात

पोषक तत्व

बेसन, कांदा, टॉमेटो, तिखट,मिरची स्टफिंग करून 10 मिनिट्समध्ये बेसन पोळा नाश्त्यासाठी तयार होतो

बेसन पोळा

.

प्रोटीनयुक्त मुगडाळीचे धिरडे हे डब्यात नेण्यास उत्तम असून पनीर, टॉमेटो, कोथिंबीरसह पटकन तयार होते

मूगडाळ धिरडे

नाचणीच्या पिठाचे धिरडे सकाळच्या घाईत नाश्त्याला पटकन तयार होते आणि यातील फायबरमुळे पोट अधिक काळ भरलेले राहते

नाचणीचे धिरडे

घावन करायला वेळ लागतो. मात्र 10 मिनिट्समध्ये तांदूळ पीठ, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर घालून चविष्ट धिरडे तयार होते

तांदळाचे धिरडे

रात्री रवा दह्यात भिजवून ठेवल्यास सकाळी गाजर, कांदा, मिरची मिक्स करून कुरकुरीत रव्याचे धिरडे नाश्त्यात फक्कड बेत ठरते

रव्याचे धिरडे

ओट्स हे सध्याचे चांगले पोषण देणारे अन्न असून याचेही धिरडे अत्यंत पौष्टिक असते

ओट्सचे धिरडे

ज्वारी आणि बाजरीचे पीठ एकत्र करून कांदा, मिरची, मीठ घालून अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट धिरडे नाश्त्याला खावे

ज्वारी बाजरीचे धिरडे

1 महिना साखर न खाण्याचे फायदे