अभिनेत्री प्रियांका चोप्रा 18 जुलै 2023 रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा 18 जुलै 2023 रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रियांकाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये बर्फीपासून 'दिल धडकने दो' या चित्रपटांचा समावेश आहेत

बर्फी प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर स्टारर हा चित्रपट तुम्ही Netflix वर  पाहू शकता.

Fill The Sky Is Pink Sky Is Pink तुम्ही Apple TV वर पाहू शकता. in some text

कामिने प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर स्टारर चित्रपट Netflix पाहू शकता.

बाजीराव मस्तानी हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

दिल धडकने दो प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनिल कपूर आणि फरहान अख्तर स्टारर चित्रपट 'दिल धडकने दो' 2015 साली तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

व्हाईट टायगर 2021 साली प्रदर्शित झालेला 'द व्हाईट टायगर' हा चित्रपट प्रियांका चोप्रा स्टारर सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. तुम्ही तो Netflix वर पाहू शकता.

डॉन 2006 चा शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा स्टारर चित्रपट 'डॉन' तुम्ही Netflix वर पाहू शकता

डॉन २ प्रियांका चोप्राच्या या चित्रपटाला  IMDb वर 10 पैकी 7 रेटिंग मिळाले आहेत आणि तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म Netflix आणि Amazon Prime वर पाहू शकता.