www.navarashtra.com

Published September 1, 2024

By Divesh Chavan

Pic Credit - Social Media

भारतातील 8 सर्वोच्च शिखर

कंचनजंगा पर्वत भारतातील सर्वोच्च शिखर असून याची उंची 8,586 मीटर इतकी आहे.

कंचनजंगा

भारतील नंदा देवी या पर्वताची उंची 7,816 मीटर इतकी असून हे पर्वत उत्तराखंड राज्यात स्थित आहे.

नंदा देवी

उत्तराखंड राज्यातील कामेट पर्वताची उंची 7,756 मीटर इतकी आहे.

कामेट

.

साल्टोरो कांग्री जम्मू आणि काश्मीर येथील सियाचेन ग्लेशियर क्षेत्रामध्ये स्थित आहे. या पर्वताची उंची 7,742 मीटर इतकी आहे.

साल्टोरो कांग्री

लडाख येथे स्थित असलेल्या सासेर कांग्री या पर्वताची उंची 7,672 मीटर इतकी आहे.

सासेर कांग्री 

मामोस्थोंग कांग्री हे पर्वत लडाख येथे स्थित असून या पर्वताची उंची 7,516 मीटर इतकी आहे.

मामोस्थोंग कांग्री 

राका पोशी हे पर्वत पाकव्याप्त काश्मीर मध्ये स्थित असून या पर्वताची उंची 7,138 मीटर इतकी आहे. 

राका पोशी

भारताच्या उत्तराखंड राज्यात स्थित असलेले तृषूल या पर्वताची उंची 7,120 मीटर इतकी आहे.

तृषूल

'ही' आहेत जगभरतील विलोभनीय अशी पर्यटन ठिकाणे