Published March 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X
जगातील एका अनोख्या झाडाबद्दल जाणून घ्या
या एकाच झाडावर वेगवेगळ्या 8 प्रकारची फळं येतात, फ्रूट सलाड झाड
या अनोख्या झाडाचं नाव आहे फ्रूट सलाड झाड
सफरचंद, नासपतं अशी 8 प्रकारची फळं झाडावर येतात
फ्रूट सलाड झाड मल्टी नाशी ट्री म्हणूनही ओळखले जाते
ऑस्ट्रेलियाच्या कपलने 1990 मध्ये ही अनोखी concept तयार केली
हळुहळू आता या झाडाची लागवड जगभरात केली जाते