गाय आणि म्हशीचं दूथ एकत्र करून टोन्ड मिल्क तयार केलं जातं. यात 3 टक्के फॅट असतं.

डबल डोन्ड मिल्कही गाय किवां म्हशीच्या दुधापासून तयार केले जाते. हे  1.5 % स्टडराईज केले जाते. नॉन फॅट व्हॅल्यू 9 % असते.

स्टॅण्डराईज्ड दूध गाय, म्हैस, बकरी, यांच्या दूधापासून किंवा यांच्या मिश्रणाने तयार केले जाते.

फूल क्रीम मिल्क गाय आणि म्हशीच्या दूधाच्या मिश्रणातून तयार केले जाते. 

स्किम मिल्कमधून संपूर्ण फॅट वगळण्यात येतात. 

फ्लेवर मिल्क चॉकलेट, केशर, वेलची या प्रकारचे असते.

ऑर्गेनिक मिल्क अशा गायींचं दूध असतं, ज्यांना कोणत्याही प्रकारचे एंटीबायोटिक इंजेक्शन दिलेलं नसतं.

ज्यांना दूधाची किंवा दुग्धजन्य पदार्थांची एलर्जी असते त्यांच्यासाठी लॅक्टोज फ्री मिल्क तयार करण्यात येतं.