₹1 लाखांच्या बजेटमध्ये बाईक की स्कूटर? पाहा पेट्रोल आणि EV चे टॉप पर्याय!

Automobile

21 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

97cc इंजिन, विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि किफायतशीर देखभाल यामुळे ही बाईक रोजच्या प्रवासासाठी चांगला पर्याय आहे. सुरुवातीची किंमत ₹78,912.

Hero Splendor Plus – मायलेजसाठी लोकप्रिय

Picture Credit:pinterest

124cc इंजिन असलेली ही बाईक तरुणांना आकर्षित करते. स्टायलिश डिझाइन आणि आधुनिक फीचर्स हे तिचे खास आकर्षण आहे. किंमत ₹84,460 पासून.

TVS Raider 125 – स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स

Picture Credit:pinterest

123cc इंजिन, आकर्षक डिझाइन आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त फीचर्स असलेली ही बाईक बजेटमध्ये विचार करण्यासारखी आहे. किंमत ₹89,748 पासून.

Honda SP 125 – आरामदायी प्रवासासाठी

Picture Credit:pinterest

110.9cc इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे शहरात चालवणे सोपे. कंपनीचा दावा असलेले मायलेज 56.2 kmpl आहे. किंमत ₹73,900 पासून.

Hero Destini 110 – फॅमिली स्कूटरचा पर्याय

Picture Credit:pinterest

125cc इंजिन, आकर्षक डिझाइन आणि हलके वजन यामुळे शहरातील प्रवासासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. किंमत ₹77,980 पासून.

Yamaha Fascino 125 – स्टायलिश स्कूटर

Picture Credit:pinterest

पेट्रोलचा खर्च टाळायचा असेल तर Vida VX2 विचारात घेऊ शकता. बॅटरी व्हेरिएंटनुसार कंपनीची दावा केलेली रेंज 93 ते 187 किमी आहे. किंमत ₹74,490 पासून.

Vida VX2 – इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय

Picture Credit:pinterest

1.8kWh आणि 3.1kWh बॅटरी पर्यायांसह येणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर शहरातील रोजच्या प्रवासासाठी उपयोगी ठरू शकते. दावा केलेली रेंज 86 ते 158 किमी. किंमत ₹88,250 पासून.

TVS Orbiter – इलेक्ट्रिक प्रवासासाठी

Picture Credit:pinterest

 मायलेजसाठी – Hero Splendor Plus  स्पोर्टी लूकसाठी – TVS Raider 125 फॅमिली वापरासाठी – Hero Destini 110 इलेक्ट्रिक पर्यायासाठी – Vida VX2 मात्र, खरेदीपूर्वी ऑन-रोड किंमत, बॅटरी वॉरंटी, सर्व्हिस नेटवर्क आणि प्रत्यक्ष मायलेज किंवा रेंज तपासा.

तुमच्यासाठी कोणती टू-व्हीलर बेस्ट?

Picture Credit:pinterest