मी मला हवे तसे कपडे घालते -  बिकिनि गर्ल

बिकिनीत दिल्ली मेट्रोमधून प्रवास करुन रातोरात सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली ही तरुणी 

या तरुणीचं नाव ऋदम चनाना आहे.

ऋदमला अॅक्टींग आणि मॅाडेलिंगची आवड आहे.

असे कपडे परिधान करायला आवडतात असं तिने म्हण्टलंय.

काहींनी तर तिची तुलना उर्फी जावेदशी सुद्धा केली आहे.