10,000mAh Batteryचा ‘बाहुबली’ फोन! एक चार्ज किती दिवस पुरणार?

Science Technology

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Xiaomi ने 10,000mAh बॅटरीसह हा फोन सादर केला आहे.

Redmi Note 17 Pro Max 5G

Picture Credit:mi

मोठी बॅटरी असून चार्जिंगसाठी तासन्‌तास वाट पाहावी लागणार नाही.

100W Fast Charging

Picture Credit:mi

नवीन तंत्रज्ञानामुळे एवढी मोठी बॅटरी फोनमध्ये बसवणे शक्य झाले आहे.

Silicon-Carbon Battery

Picture Credit:mi

कंपनीच्या दाव्यानुसार सामान्य वापरात तब्बल 3 दिवसांपर्यंत बॅटरी चालू शकते.

एका चार्जमध्ये 3 दिवस!

Picture Credit:mi

कंपनीनुसार मोठी बॅटरी तब्बल 37 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते.

Video पाहताना किती Backup?

Picture Credit:mi

27W wired reverse chargingमुळे हा फोन दुसऱ्या डिव्हाइसला देखील चार्ज करू शकतो.

Power Bankची गरज कमी

Picture Credit:mi

1.5K 120Hz OLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 5 आणि 50MP मुख्य कॅमेरा अशी फीचर्सही मिळतात.

फक्त Batteryच नाही!

Picture Credit:mi

10,000mAh + 100W Chargingमुळे Redmi Note 17 Pro Max 5G लाँग-बॅटरी फोनच्या शर्यतीत पुढे आला आहे.

Battery Phoneचा नवा राजा?

Picture Credit:mi