Long Ride साठी Petrol Bike नको? या 5 Electric Bikes पाहा

Automobile

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

इलेक्ट्रिक बाइक्स आता फक्त शहरातील प्रवासापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोठी बॅटरी, चांगली Range आणि Fast Chargingमुळे Highway Touringसाठीही काही EV पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Long Ride साठी EV?

Picture Credit:matter

Ola Roadster X Plus ची Claimed Range तब्बल 501 km आहे. यात 9.1 kWh बॅटरी आणि 11 kW मोटर मिळते. टॉप स्पीड 125 km/h आहे. किंमत: ₹1.10 लाखपासून Range: 501 km

Ola Roadster X Plus

Picture Credit:olaelectric

F77 Mach 2 च्या Recon व्हेरिएंटमध्ये 10.3 kWh बॅटरी मिळते. Claimed Range 323 km असून टॉप स्पीड तब्बल 155 km/h आहे. किंमत: ₹3.09 लाख ते ₹4.24 लाख Range: 323 km

Ultraviolette F77 Mach 2

Picture Credit:ultraviolette

Avore EX 2S मध्ये 5 kWh बॅटरी आणि 10.5 kW मोटर आहे. बाइकची Claimed Range 260 km आहे. 20 ते 80% चार्जिंगसाठी सुमारे 2 तास लागतात. किंमत: ₹1.70 लाख Range: 260 km

Avore EX 2S

Picture Credit:avore

Komaki Ranger ही इलेक्ट्रिक Cruiser बाइक आहे. यात आरामदायी सीट, पुढे सेट केलेले Footpegs, मोठे Handlebar, Windshield आणि Side Panniers मिळतात. किंमत: ₹1.86 लाख Range: 200 km

Komaki Ranger

Picture Credit:komaki

Matter Aera मध्ये 5 kWh बॅटरीसोबत 4-Speed Manual Gearbox देण्यात आला आहे. डोंगराळ रस्त्यांवर गियर बदलून Torqueचा फायदा घेता येतो. किंमत: ₹1.81 लाख ते ₹1.94 लाख Range: 172 km

Matter Aera

Picture Credit:matter

Ola Roadster X Plus — 501 km Ultraviolette F77 Mach 2 — 323 km Avore EX 2S — 260 km Komaki Ranger — 200 km Matter Aera — 172 km

कोणत्या बाइकची Range किती?

Picture Credit:komaki

लांब प्रवासासाठी बाइक निवडताना Range, Charging सुविधा, Riding Position, Top Speed आणि तुमच्या Routeवरील Charging Infrastructure हे मुद्देही तपासा. योग्य पर्याय तुमच्या प्रवासाच्या पद्धतीवर अवलंबून असेल.

Long Ride साठी काय पाहाल?

Picture Credit:avore