Mercedes-Benz S-Class चा शाही अंदाज! लाँग-व्हीलबेस आणि MBUX सुपरस्क्रीन

Automobile

17 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Mercedes-Benz S-Class

नवीन Mercedes-Benz S-Class ची किंमत २.२० कोटी पासून सुरु होते. यावेळी कंपनीने कारमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.

Picture Credit: Pinterest

कंपनीने पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत आपल्या प्लग-इन हायब्रीड तंत्रज्ञानासह कार आणली आहे.

पहिली हायब्रीड कार

Picture Credit: Pinterest

मागील मॉडेलच्या तुलनेत ही कार अंदाजे ३५ लाखांनी महाग झाली आहे. मागील एस-क्लासची सुरुवातीची किंमत १.८५ कोटी होती.

महागडी कार

Picture Credit: Pinterest

या कारला मोठी फ्रंट ग्रिल मिळते. ज्यामध्ये क्रोमम- फिनिश असलेले मर्सिडीज स्टार घटक समाविष्ट आहेत. प्रकाशित होणारी ग्रिल देखील उपलब्ध आहे.

राजेशाही लूक

\Picture Credit: Pinterest

नवीन डिजिटल एलईडी हेडलाईट्समध्ये मर्सिडीजचे वैशिष्ट्यपूर्ण तीन टोकांचे ताऱ्याचे ग्राफिक्स आहेत. मागच्या बाजूला एलईडी टेललाइट्स.

बदल

Picture Credit: Pinterest

एस-क्लासच्या इंटीरियरमध्येही लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये नवीन डॅशबोर्ड डिझाइन, अद्ययावत सेंटर कन्सोल आणि ट्रिम फिनिशचा समावेश आहे.

केबिन 

Picture Credit: Pinterest

भारतात ही कार फक्त लाँग-व्हीलबेस व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे मागच्या सीटवरील प्रवाशांना पुरेशी लेगरुम आणि आराम मिळेल.

लांब व्हीलबेस व्हर्जन

Picture Credit: Pinterest

सर्व आसनांमध्ये व्हेंटिलेशन,हीटिंग आणि मसाजची सुविधा आहे. केबिनचे इन्सुलेशन सुधारले आहे. ज्यामुळे आवाज आणि कंपन कमी होते.

कमी आवाज

Picture Credit: Pinterest

चार आसनी आवृत्तीमध्ए कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह मागील आसने मिळतात, ज्यांची पाठ ४३.५ अंशांपर्यंत झुकवता येते. 

४३,५ अंश झुकणे

Picture Credit: Pinterest

यात MBUX सुपरस्क्रीन सेटअप आहे, ज्यामध्ये १४.४ इंचाचा OLED टचस्क्रीन, १२.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १२.३ इंचाचा फ्रंट पॅसेंजर डिस्प्ले समाविष्ट आहे. 

MBUX सुपरस्क्रीन

Picture Credit: Pinterest

मागील प्रवाशांना १.१ इंचाचा रिअर एंटरटेनमेंट स्क्रीन मिळतो. ज्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत.

मागील सीट स्क्रीन

Picture Credit: Pinterest