वर्क डेस्क ठेवायचा आहे नीटनेटका? हे Gadget पाहाच!

Science Technology

16 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Magnetic Cable Organizer मुळे चार्जिंग केबल्स व्यवस्थित ठेवणं होऊ शकतं सोपं!

टेबलवरील केबल्सचा गुंता? हा छोटा Gadget पाहा!

Picture Credit:pinterest

मॅग्नेटिक क्लिप्स केबल्स जागेवर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्या वारंवार उचलाव्या लागत नाहीत.

केबल्स खाली पडण्याची कटकट कमी!

Picture Credit:pinterest

अनेक केबल्स एकत्र असतील, तर त्यांना वेगवेगळ्या क्लिप्समध्ये ठेवल्याने योग्य केबल निवडणं सोपं होऊ शकतं.

वेगवेगळ्या केबल्सची ओळख सोपी!

Picture Credit:pinterest

लॅपटॉप, मोबाईल आणि इतर डिव्हाइसच्या केबल्स एका ठिकाणी ठेवल्याने टेबलवरील पसारा कमी होतो.

वर्क डेस्क दिसेल अधिक नीटनेटका!

Picture Credit:pinterest

मोबाईल चार्जिंग किंवा डेटा ट्रान्सफरसाठी लागणारी केबल सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवता येते.

वारंवार वापरल्या जाणाऱ्या केबल्स हाताशी!

Picture Credit:pinterest

वर्क डेस्क, स्टडी टेबल किंवा बेडसाइड टेबलवर केबल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा वापर करता येतो.

घर आणि ऑफिस दोन्हीकडे उपयोगी!

Picture Credit:pinterest

डेस्कच्या कडेला बसवता येणारे काही प्रकार टेबलवरील मोकळी जागा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

छोट्या जागेतही मोठी सोय!

Picture Credit:pinterest

मॅग्नेटची पकड, क्लिपमध्ये बसणाऱ्या केबलची जाडी, चिकटवण्याची क्षमता आणि वापरलेले मटेरियल तपासूनच Magnetic Cable Organizer निवडा.

खरेदीपूर्वी या गोष्टी तपासा!

Picture Credit:pinterest