अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा हा नवा लूक समोर आला आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीस येते.
मधुराणीच्या कविता तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
मधुराणीने शेअर केलेल्या या साडीतल्या फोटोवर प्राजक्ताच्या फुलांची डिझाईन आहे.
बाहेर कोसळणारा पाऊस.. आणि मधुराणीने शेअर केलेली ही कविता..
"तशी माझी आनंदाची व्याख्या फारच छोटी ओंजळभर प्राजक्त आणि मनात तुझ्या आठवांची दाटी.."
मधुराणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
सोशल मीडियावर मधुराणी नेहमीच काही ना काही शेअर करत असते.