स्मॉल स्क्रीनवर मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा
आई कुठे काय करते फेम अपूर्वा गोरे लोकप्रिय अभिनेत्री
अपूर्वाने नुकतंच गुढीपाडव्यानिमित्त फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाची फ्लोरल डिझाईनची पैठणी अपूर्वाने नेसली होती.
लाल रंगाची पैठणी, गोल्डन ज्वेलरी असा लूक करत फोटोशूट केलं.
या फोटोंमध्ये अपूर्वा खूप गोड दिसतेय. मेकअप, ज्वेलरी, हेअरस्टाईल शोभून दिसतेय.
अपूर्वा आई कुठे काय करते मालिकेत ईशा देशमुखची भूमिका साकारतेय.
अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.