www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Sayali Sasane

‘गुलाबी साडी अन्…’, रुपाली भोसलेचे मनमोहक रूप

Pic Credit -   Instagram

‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले हिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. 

अभिनेत्री रुपाली भोसले

तिने मालिकेत संजना पात्र साकारले होते. तिला चाहते रुपाली म्हणून नाही तर, संजना नावानेच हाक मारतात.

‘आई कुठे काय करते’

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी रुपाली सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

रुपाली कायमच चाहत्यांमध्ये तिच्या वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या साडीतील फोटोंमुळे चर्चेत आलीय.

अभिनेत्रीचा लूक

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामला लाईट पिंक कलरची साडी आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज वेअर करत कॅमेऱ्यासमोर स्टायलिश फोटोशूट केले आहे.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

लूक

हेअर पोनी, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा लूक अभिनेत्रीने केला. अभिनेत्रीने केलेल्या फॅशनने सगळ्यांचे लक्ष वेधले. 

फॅशनने वेधले लक्ष 

रूपालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स कमेंट्सचा वर्षाव