'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या लग्नाची धामधूम आहे.

आरोही आणि यश यांचं अखेर लग्न झालेलं आहे.

लग्नासाठी आरोहीने खास लूक केला होता.

सध्या देशमुखांच्या घरात आरोही आणि यशच्या लग्नाचा उत्साह आहे. 

अभिषेक देशमुखने आई कुठे काय करते मालिकेत यशची भूमिका साकारलीय.

आरोही आणि यशच्या लग्नसोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पैठणीच्या नऊवारीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

आता पुढे कोणकोणते ट्विस्ट येणार ते पाहुया.