आमीर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

नुकतीच आमीरने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

हा चित्रपट त्यांच्या  तारे जमीन परच्या धर्तीवर असणार आहे. त्याचे नाव सितारे जमीन पर असे असेल.

हा एक कॉमेडी सिनेमा असेल असं आमीरने स्पष्ट केलं.

या सिनेमाची थीम तीच असेल पण कहाणी वेगळी असल्याचं आमीरने सांगितलं

तारे जमीं परमध्ये इशानला आमीरने मदत केली होती, या सिनेमात 9 मुले आमीरला मदत करतील

आपल्यामध्ये काही ना काही उणीव असते तर काही चांगल्या गोष्टीही असतात.

आमिरने काही दिवसांपूर्वी लाहोर 1947 या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.

आमीर या दोन्ही सिनेमांचा प्रोड्युसर असल्याचं सांगण्यात येत आहे.