सुश्मिता सेनच्या 'आर्या 3' वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे.
या सीझनमध्ये सुष्मिताचा अफलातून लूक पाहायला मिळणार आहे.
वेब सीरिजच्या टीझरची सुरुवात सुश्मिता सेनच्या डायलॉगने होताना दिसत आहे.
या डायलॉगनंतर सुश्मिताला गोळी लागते..
सुष्मिता शत्रूंना मारण्यात यशस्वी होईल की नाही, असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
ही सीरिज 3 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
या सीझनमध्ये आर्याची ताकद प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आर्या आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.