आशा भोसलेंचा 8 सप्टेंबरला वाढदिवस, त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.
आशा भोसले यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला.
20 भाषांमध्ये सुमारे 16 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत.
मराठी,हिंदी,गुजराती,तेलुगु,बंगाली,रशियन,मल्याळम अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत
आशा भोसलेंनी 16 व्या वर्षी 31 वर्षीय गणपतराव भोसलेंशी लग्न केले.
खरं म्हणजे, आशा भोसलेंच्या या लग्नाला मंगेशकर कुटुंबाचा विरोध होता.
कौटुंबिक वादानंतर आशा भोसलेंनी मुलांसोबत घर सोडले.
1980 मध्ये आशा यांनी राहुल देव बर्मन म्हणजेच पंचम दा यांच्याशी लग्न केले.