www.navarashtra.com

Published April 01,  2025

By  Shilpa Apte

अभिषेकच्या फोनमधून प्रियांकाने केला होता राणी मुखर्जीला मेसेज

Pic Credit -  Instagram

अभिषेक बच्चन त्याच्या को-स्टार्ससोबत चांगला बाँड शेअर करतो

बाँड

इंडस्ट्रीत प्रँकस्टार म्हणून अभिषेक बच्चनला ओळखले जाते, प्रियांका चोप्रासोतही त्याने प्रँक केला होता

प्रँकस्टार

ब्लफमास्टर सिनेमादरम्यान प्रियांकाचा फोन अभिषेकने लपवला होता. ती सर्वत्र फोन शोधत होती

ब्लफमास्टर

प्रियांकाने सिमि ग्रेवाल शोमध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. या प्रँकचा बदलाही तिने घेतला

सिमी ग्रेवाल शो

'अभिषेकने प्रियांकाचा फोन लपवला, फोनवर बसला मात्र, नंतर अभिषेक उठून बाहेर गेला, प्रियांकाने सांगितले

अभिषेकचा प्रँक

प्रियांकाने त्यानंतर अभिषेकाच्या फोनमधून राणी मुखर्जीला मेसेज केला होता.

मेसेज

त्यानंतर सिमी ग्रेवालने सांगितले की, राणी मुखर्जीने मेसेजला रिप्लाय दिला होता.

रिप्लाय 

'हाय एबी (अभिषेक), काय झालंय तुला.', असा रिप्लाय राणी मुखर्जीने दिला होता

काय होता रिप्लाय?

अभिषेक आणि राणी मुखर्जीने अनेक सिनेमांमध्ये सिल्व्हर स्क्रीन शेअर केलेली आहे

सिनेमा

तर ब्लफमास्टरनंतर अभिषेक आणि प्रियांका चोप्राने दोस्तानामध्ये एकत्र काम केले होते

प्रियांकासोबत सिनेमा

या समस्यांसाठी काळा लसूण खाणं आरोग्यासाठी फायदेशीर