आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रंथात महिलांबाबत खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
चाणक्य यांनी त्यांच्या या ग्रंथात महिला आणि पुरुषांमधील भावनांची तुलना केलेली आहे.
महिला त्यांच्या मनात खूप गोष्टी लपवून ठेवतात, कोणालाही सांगत नाहीत.
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त कामवासना असते असं आचार्य यांनी नीतीग्रथांत म्हटलं आहे.
नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी महिलांची लज्जा, धाडस आणि कामवासना याबद्दल चर्चा केलेली आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अपेक्षा, लज्जा, धाडस आणि कामवासना आठपट असते असं चाणक्य म्हणतात.
महिलांचे स्वत:वर नियंत्रण असते म्हणूनच त्यांना शक्तीचे रुप मानले जाते असंही त्यांनी म्हटलंय.
आचार्य चाणक्य यांनी नीतीग्रंथात महिलांच्या धाडसाचे वर्णन केले आहे.