अभिनेते अशोक सराफ यांचा आज 76 वा वाढदिवस आहे
त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलीये
त्यांच्या चित्रपटातील काही खास डायलॅाग आजही तितकेच फेमस आहे
सौदामिनी… आधी कुंकू लाव (माझा पती करोडपती)
सौदामिनी… आधी कुंकू लाव (माझा पती करोडपती)
`70 रुपये वारले’ ( अशी ही बनवाबनवी)
`70 रुपये वारले’ ( अशी ही बनवाबनवी)
"वक्ख्या विक्खी वुख्खू!" (धुमधडाका)
"वक्ख्या विक्खी वुख्खू!" (धुमधडाका)
आणि हा माझा बायको…(अशी ही बनवाबनवी)
आणि हा माझा बायको…(अशी ही बनवाबनवी)
"कुत्ते को घी और चोर को इज्जत कभी हजम नहीं होती!" (अशी ही बनवाबनवी)
''काही म्हणा या ऑफिसमध्ये झुरळं फार कमीच आहेत!" (अशी ही बनवाबनवी)
आपण कोणाला नाय घाबरत ! माझा पती करोडपती)
आपण कोणाला नाय घाबरत ! माझा पती करोडपती)